lottery Result
मेगा rummy ola downloadमिलियन्स
मेगा मिलियन्स
मेगा मिलियन्स जगातील सर्वात मोठी लॉटऱ्यांपैकी एक आहे आणि एकाच तिकिटाने जिंकलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जॅकपॉटचा विक्रम तिच्या नावावर आहे. मेगा मिलियन्स जॅकपॉट यूएस$1 अब्ज (अंदाजे ₹70 अब्ज) पेक्षा जास्त चढल्याचे ज्ञात आहे.
1996 in मध्ये स्थापित झालेली,मेगामिलियन्सrummy ola download मेगा मिलियन्स 47 यूएस राज्ये आणि न्यायाधिकारक्षेत्रात खेळली जाते, जिच्यात अधिक खेळाडू परदेशातून ऑनलाइन सामील होतात. मंगळवार आणि शुक्रवारी रात्री अटलांटा, जॉर्जियामध्ये सोडती आयोजित केल्या जातात.
ताजे मेगा मिलियन्स निकाल
शुक्रवार 13 सप्टेंबर 2024- 21
- 55
- 56
- 57
- 66
- 1
- 3
एकूण विजेते: 4,27,211 Rollover Count: 1×

आपल्याला माहित आहे की आपण आपल्या देशातून Mega Millionsऑनलाइन खेळू शकता? फक्त खालील बटणावर क्लिक करा!
भारतातून मेगा मिलियन्स कसे खेळायचे
आपण आपले अंक ऑनलाइन निवडून भारतातून मेगा मिलियन्समध्ये भाग घेऊ शकता. सोडती समुद्रापार घेण्यात येत असल्याने, भारतीय लॉटरी कायद्यांची कोणतीही समस्या नाही आणि भारतीय नागरिक कायदेशीरपणे देशातून कोठूनही खेळू शकतात.
आपल्याला यूएसएला जाण्याची गरज न भासता, आपण आपल्या संगणकावरून किंवा फोनवरून या रेकॉर्ड-ब्रेकिंग आंतरराष्ट्रीय लॉटरीसाठी सुरक्षितपणे तिकिटे खरेदी करू शकता! आपण त्वरित प्रारंभ करण्यासाठी वरील 'आता खेळा' बटण दाबू शकता, किंवा भारतातून मेगा मिलियन्स खेळण्याबाबत अधिक तपशीलांसाठी कसे खेळायचे पृष्ठाला भेट देऊ शकता.
मेगा मिलियन्स खेळणे सोपे आहे. आपण 1-70 दरम्यानचे पाच मुख्य अंक, अधिक 1 व 25 दरम्यानच्या वेगळ्या संचामधून एक मेगा बॉल अंक निवडता.
जॉर्जियातील ईस्टर्न स्टँडर्ड टाईमनुसार दर मंगळवारी आणि शुक्रवारी रात्री 11 वाजता सोडती होतात, जेंव्हा भारतात बुधवारी आणि शनिवारी सकाळी लवकरची वेळ असते.
ऑनलाईन तिकिटे कशी कार्य करतात
LotteryWorld.com सारख्या परवानाधारक व नियमन केलेल्या सेवांचा वापर करुन आपण भारतातून ऑनलाइन प्रवेश करू शकता. एकदा आपण आपले अंक निवडले की आपल्याला फक्त आपल्या एंट्रींसाठी पेमेंट करणे गरजेचे असते. शुल्क प्रति एंट्री ₹300 आहे. कोणत्या सोडती प्रविष्ट करायच्या ते निवडा आणि आपल्याला पाहिजे तितक्या एंट्रीज निवडा.
ऑनलाइन खात्यासाठी नोंदणी करणे सोपे आहे. आपल्याला फक्त काही तपशील पुरवणे गरजेचे असते, त्यानंतर उपलब्ध कोणत्याही पेमेंट पद्धतींचा वापर करुन आपण निधी जोडू शकता. आपले अंक ऑनलाइन सुरक्षितपणे साठवले जातील आणि आपण जिंकल्यास आपल्याला ईमेल प्राप्त होईल.
जेव्हा आपण LotteryWorld.com सारख्या वेबसाइटद्वारे खेळता तेव्हा सर्व बक्षिसांचा विमा उतरवला जातो जेणेकरून आपण जिंकलेले आपल्याला खात्रीशीरपणे मिळेल.
मेगा मिलियन्स बक्षिसे
खाली दिलेले टेबल आपण मेगा मिलियन्समध्ये बक्षिसे जिंकण्याचे सर्व भिन्न मार्ग तसेच प्रत्येक प्रवर्गात जिंकण्याच्या शक्यता दर्शविते.
बक्षीस प्रवर्ग | बक्षीस रक्कम | जिंकण्याच्या शक्यता |
---|---|---|
मॅच 5 + मेगा बॉल | जॅकपॉट | 30,25,75,350 मध्ये 1 |
मॅच 5 | $1 दशलक्ष | 12,607,306 मध्ये 1 |
मॅच 4 + मेगा बॉल | $10,000 | 9,31,001 मध्ये 1 |
मॅच 4 | $500 | 38,792 मध्ये 1 |
मॅच 3 + मेगा बॉल | $200 | 14,547 मध्ये 1 |
मॅच 3 | $10 | 606 मध्ये 1 |
मॅच 2 + मेगा बॉल | $10 | 693 मध्ये 1 |
मॅच 1 + मेगा बॉल | $4 | 89 मध्ये 1 |
मॅच 0 + मेगा बॉल | $2 | 37 मध्ये 1 |
बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता 24 मध्ये 1 आहे.
सर्वात मोठे मेगा मिलियन्स विजेते
मेगा मिलियन्सने इतिहासातील काही सर्वात मोठी लॉटरी बक्षिसे दिली आहेत. खालील टेबल पाच सर्वात मोठे जॅकपॉट्स दर्शविते:
रक्कम | दिनांक | विजेते |
---|---|---|
$1.60 अब्ज (₹130 अब्ज) | 8 ऑगस्ट 2023 | फ्लोरिडाचा एकच तिकीट धारक |
$1.5 अब्ज (₹117 अब्ज) | 23 ऑक्टोबर 2018 | एक दक्षिण कॅरोलिना तिकीट धारक |
$1.13 अब्ज (₹94 अब्ज) | 26 मार्च 2024 | न्यू जर्सीहून एक तिकीट |
$1 अब्ज (₹85 अब्ज) | 22 जानेवारी 2021 | ओकलँड काउंटी, मिशिगन येथील वोल्व्हरिन एफएलएल क्लब |
$656 दशलक्ष (₹48 अब्ज) | 30 मार्च 2012 | इलिनोइस येथील मर्ल व पॅट्रिशिया बटलर, मेरीलँड येथील तीन कार्य सहकारी आणि कॅन्सस येथील एक अनामिक विजेता |
मेगा मिलियन्स एफएक्यूज
उत्तरे
1. मी भारतातून मेगा मिलियन्स खेळू शकतो?
होय, तुम्ही तुमचे अंक ऑनलाईन निवडू शकता. कसे खेळायचे पृष्ठाला भेट देऊन या सेवेबाबत अधिक जाणून घ्या.
2. मी भारतातून मेगा मिलियन्स कसा खेळू शकतो?
फक्त लॉटरी तिकिटे पृष्ठाला भेट द्या व 'आता खेळा' बटण निवडा. एकदा ऑनलाईन खाते उघडले गेले, की 1 व 70 दरम्यानचे पाच आकडे अधिक 1 व 25 दरम्यानचा एक मेगा आकडा निवडा. कोणत्या सोडतींमध्ये प्रवेश करायचा हे निवडा आणि अंकांचे किती संच खेळायचे ते निवडा, त्यानंतर आपल्या एंट्रींसाठी पेमेंट करा.
3. भारतात तिकिटाची किंमत किती आहे?
आपण भारतातून भाग घेण्यासाठी LotteryWorld.com ऑनलाइन सेवा वापरल्यास, किंमत ₹300 प्रति एंट्री आहे. ही भारतातील बंपर सोडतींच्या किंमतीसारखी आहे, अधिक जॅकपॉट खूपच जास्त आहे. भारतातील सर्वात मोठ्यांपैकी एक असलेल्या केरळ ख्रिसमस न्यू इयर बंपरची किंमतही ₹300 आहे आणि जॅकपॉट ₹12 कोटी आहे. मेगा मिलियन्समध्ये, जॅकपॉट सामान्यतः ₹250 कोटीपासून सुरू होतो.
4. मेगाप्लायर काय आहे?
मेगाप्लायर पर्याय यूएस मध्ये उपलब्ध असलेले एक वैशिष्ट्य आहे. कोणता मेगाप्लायर आकडा काढला आहे त्यावर अवलंबून, तो कोणत्याही जॅकपॉट-विरहित विजयांना 5 पर्यंतच्या पटीने गुणतो. मुख्य सोडत झाल्यानंतर, मेगाप्लायर आकडा दोन ते पाच दरम्यानच्या अंकांच्या तिसऱ्या पूलमधून काढला जातो. मेगाप्लायर खेळण्याचे निवडलेल्या आणि जॅकपॉट-विरहित बक्षीस जिंकलेल्या प्रत्येक खेळाडूला त्यांचे प्रमाण बक्षीस काढलेल्या मेगाप्लायर आकड्याने गुणलेले दिसेल.
5. मी भारतातील कोणत्याही राज्यातून मेगा मिलियन्स खेळू शकतो?
होय. फक्त भारतातून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्यांनाच भारतीय लॉटरी कायदे लागू होतात आणि अन्य देशांमधून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्या खेळणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू होत नाहीत.
6. मी माझी जिंकलेली रक्कम कशी गोळा करू?
बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात आपोआप चुकती केली जातात आणि नंतर तुमच्या निवडीच्या पेमेंट पद्धतीद्वारा काढून घेता येऊ शकतात किंवा भविष्यातील सोडतींची एंट्री खरेदी करण्यासाठी वापरता येऊ शकतात. तुम्ही बक्षीस जिंकण्याइतके भाग्यवान असाल, तर तुम्हाला तुमच्या जिंकण्याबाबतची माहिती सोडत झाली की थोड्याच वेळात ईमेलद्वारा देण्यात येईल. सर्वात वर
7. मेगा मिलियन्स बक्षिसांवर कर भरावा लागतो का?
तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्या बक्षिसातून कर कापला जात नाही. पण बक्षिसाचे मूल्य व तुमची वैयक्तिक परिस्थिती यांवर अवलंबून तुम्हाला आयकर भरावा लागू शकतो.
8. जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागते का?
नाही. आपण जिंकल्यास आपल्या बक्षिसाचे संपूर्ण मूल्य आपल्याला मिळेल.
CATEGORIES
LATEST NEWS
- Tournament Type Entry Fee Prize Pool Duration 25-04-11
- Can I participate in a lottery live draw? 25-04-11
- The idea of risk-taking and reward-seeking behavior is one important psychological component. The rush of taking a chance & the possibility of a big payout attracts a lot of people. For many people, there's nothing more powerful than the thrill & suspense of waiting to see which numbers will win. Also, because it presents a chance for financial independence and security, the notion of winning a sizable quantity of money with only a small investment can be very alluring. 25-04-11
- Public Project Financing. Lotteries have been used historically to generate money for public projects like constructing roads, bridges, & churches. In order to raise funds for public works projects, Queen Elizabeth I established the first English state lottery in the sixteenth century. 25-04-11
- Prize Requirements Duration 25-04-11
- This appeal is further reinforced by success stories featured in media coverage of lottery winners. Beliefs in fate and good fortune are also connected to the appeal of the lottery. Its popularity is boosted by the perception that it is fair, providing all participants with equal odds regardless of background. One of the main reasons why lotteries are so popular is that anyone can play & possibly win. 25-04-11
- Lottery Live: The Thrilling Draw of Chance 25-04-11
- Live draws are conducted to ensure transparency and fairness in the selection of winning numbers. By broadcasting the draw live, lottery organizers provide the public with the opportunity to witness the random selection process and verify the integrity of the results. 25-04-11
- You may peruse the rummy games that are offered & select a format that best fits your tastes after funding your account. There is no shortage of options when it comes to choosing between 2-player and 6-player games. Spend some time honing your skills in free play mode or reading up on strategy advice before hopping into real money games. You can compete in online cash games of rummy and potentially win some cash prizes if you put in a little practice & wait patiently. 25-04-11
- The allure of lottery lies in the fascination with chance and the hope of a life-changing win. 25-04-11
CONTACT US
Contact: gxr
Phone: 020-123456789
Tel: 020-123456789
Email: [email protected]
Add: 联系地址联系地址联系地址